शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुलींचा जन्मदर सर्वाधिक असणाऱ्या गावांचा होणार सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:38 IST

Save Girl Child News एक हजारापेक्षा अधिक मुलींचा जन्मदर असणाºया गावांचा सन्मान केला जाणार आहे.

वाशिम : जिल्ह्यात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत असून, एक हजारापेक्षा अधिक मुलींचा जन्मदर असणाºया गावांचा सन्मान केला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला सूचना दिल्या आहेत.स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, स्त्री भ्रूण हत्या टाळणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी  बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येते. या अभियानात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत तीन वर्षात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने जिल्ह्यात दर हजारी मुलामागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. २०२० मध्ये दर हजारी मुलामागे ९४० च्या वर मुलीच्या जन्मदराचे प्रमाण आहे. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर गेल्या काही वर्षात १ हजारापेक्षा अधिक आहे, अशा गावांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींची मदत घेतली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद