शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 19:13 IST

Washim District village has no Corona patients : नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही

वाशिम : शेलुबाजार  कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आणि लाखो लोकांचा बळी घेतला. तथापि, अशी अनेक गावे आहेत. ज्यांनी अद्याप कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील खेर्डा खु. या गावाचा समावेश आहे. गावकºयांनी नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही.

मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेने शेलुबाजार परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्यात एक, दोघांचा बळी गेला, तर दुसºया लाटेत परिसरात कोरोना संसर्गाने थैमानच घातले. परिसरातील ३० ते ३५ गावांपैकी अनेक गावांत कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला; परंतु शेलूबाजार आरोग्य वर्धिनी केंद्राच्या हिरंगी आरोग्य उपकेंद्रातील खेर्डा. खु. या गावात कोरोना प्रवेशच करू शकला नाही. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेतही गावातील एकाही व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला नाही. 

त्रीसुत्री आणि काटेकोर नियमांचे पालनकोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला असतानाही जिल्ह्यात या विषाणूच्या घातकतेबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळेच दुसºया लाटेने जिल्ह्यात थैमान घातले होते. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने तोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा नियमित वापर, या त्रीसुत्रीचा अवलंब व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनही करण्याबाबत लोक उदासीन होते. तथापि, खेर्डा खु. गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तसेच आरोग्य कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात गावकºयांनी त्रीसुत्रीचा अवलंब करतानाच नियमांचे काटेकोर पालन केल्यानेच या गावात कोरोना संसर्गाचा प्रवेश होऊ शकला नाही, असे येथील आरोग्य सेवक नप्ते यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या