शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:06 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो

वाशिम: जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अशात पावसाचे पाणी आणि सांडव्याच्या पाण्यामुळे प्रकल्प परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची भीती आहे.या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्ण भरले असून, बहुतांश प्रकल्पातून पाण्याच्या सांडव्याद्वारे २० सेंमीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत पाऊस जोरदार पडत असल्याने प्रकल्पांच्या कालव्याचे पाणी सांडव्याद्वारे नदी नाल्यातून वाहत असताना नदी, नाल्याच्या पुराची पातळी कधीही वाढून संबंधित गावांत पाणी शिरून नुकसान होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी सतर्कता बाळगावी, असा सूचनावजा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने विविध ग्रामपंचायतींना पत्राद्वारे देण्यात आली आहे. सदर पत्रानुसार ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी म्हणून या पत्राची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Damधरण