शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पशूवैद्यकीय केंद्र २८ महिन्यांपासून पशूधन विकास अधिकाऱ्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:18 IST

प्रभारी अधिकारी आठवड्यातून केवळ एक दिवस धावती भेट देतात.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत समाविष्ट १३ गावांमध्ये सुमारे १४ हजार पशूधन आहे. असे असताना पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकारी हे महत्वाचे पद २८ महिन्यांपासून रिक्त असून प्रभारी अधिकारी आठवड्यातून केवळ एक दिवस धावती भेट देतात. यामुळे गुरांच्या आरोग्याची निगा राखणे कठीण झाले आहे.शिरपूर पशूवैद्यकीय केंद्रात आॅक्टोबर २०१८ पर्यंत पशूधन विकास अधिकारी म्हणून डॉ. स्वप्निल महाळंकर कार्यरत होते. त्यांची अचानक बदली झाल्यानंतर तेव्हापासून आजतागायत कायमस्वरूपी पशूधन विकास अधिकारी मिळाला नाही. मध्यंतरी डॉ. किरण शिरसाट, रिठदचे पशूधन विकास अधिकारी कापगते, स्वप्ना गोरे यांनी आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस कारभार सांभाळला; मात्र गत काही दिवसांपासून केवळ डॉ. किरण शिरसाट हेच आठवड्यातून एक दिवस हजेरी लावत आहेत.

गत दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही शिरपूरला कायमस्वरूपी पशूधन विकास अधिकारी मिळालेला नाही. प्रभारी अधिकारी देखील आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून गुरांवर उपचार करावे लागत आहेत.- मनोहरआप्पा बुकसेटवरगो-पालक शिरपूर जैन २ मार्च रोजी मी माझा आजारी बैल उपचारासाठी शिरपूरच्या पशूवैद्यकीय केंद्रात आणला होता. यावेळी मात्र पशूधन विकास अधिकारी नसल्याने बैलावर उपचारासाठी खासगी व्यक्तीची मदत घ्यावी लागली.- राजकुमार इंगळेपशूपालक, शिरपूर जैन

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिम