शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान घेतलेल्या शौचालय लाभार्थींची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 10:59 IST

अनुदानाचा लाभ लाटणाºया; परंतू शौचालय बांधकाम न करणाºया लाभार्थींमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वाशिम : यापूर्वी विविध योजनेतून शौचालय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या; परंतु सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती जिल्हा तसेच तालुकास्तरावर उपलब्ध करण्याच्या सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २० फेब्रुवारी रोजी दिल्या. त्यादृष्टीने अमरावती विभागात सदर माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. या निर्णयामुळे शौचालयाचे अनुदान लाटणाºया लाभार्थींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाच्या घरी शौचालय असावे यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सन २०१२ च्या वेळी पायाभूत सर्वेक्षणात समाविष्ट असणारे आणि सद्यस्थितीत शौचालय नसणारे कुटुंब मयत अथवा कायमस्वरुपी अस्तित्वात नसेल तर सदर कुटुंबांचा समावेश माहिती संकलनाच्या यादीमध्ये करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनस्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी विविध योजनेतून शौचालय बांधकाम झाले असून, संबंधित लाभार्थींना अनुदानही वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही कुटुंबांकडे शौचालय नसल्याच्या तक्रारी असल्याने शौचालयासाठी अनुदान घेतलेली; परंतू सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती जिल्हा तसेच तालुका स्तरावर उपलब्ध करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाने दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागात ही माहिती संकलित केली जात आहे. या कामी स्वच्छताग्रही, ग्रामसेवक यांचेही सहकार्य घेतले जात आहे. अनुदानाचा लाभ लाटणाºया; परंतू शौचालय बांधकाम न करणाºया लाभार्थींमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.शासन निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात यापूर्वी विविध योजनेतून शौचालय अनुदान घेतलेल्या; परंतू सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती विहित प्रपत्रात संकलित केली जात आहे.- दीपक कुमार मीना,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना