शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जिल्ह परिषद परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहनांची पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 16:56 IST

Washim News वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, ‘नो पार्किंग’मध्येच वाहने उभी केली जात आहेत. कुठेही वाहने उभी केली जात असल्याने याप्रकरणी कारवाई केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक येतात. जिल्हा परिषद परिसरात वाहने ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ‘नो पार्किंग’च्या रेषा आखल्या होत्या. वाहनांकरीता पार्किंगचे नियमही ठरविण्यात आले. ‘नो पार्किंग’मध्ये वाहन दिसल्यानंतर वाहनाची हवाही सोडण्यात आली होती. परंतू, त्यानंतर कारवाईची मोहिम थंडावली. पार्किंगच्या दिशेने सूचना फलक लावण्यात आलेल्या ठिकाणीच वाहने उभी करण्यात येतात. काही वाहने तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षाकडे जाणाºया प्रवेशद्वारालगतच उभी करण्यात येतात. यामध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांचादेखील समावेश आहे. जिल्हा परिषद परिसरात वाहनांकरीता नियमावली ठरवून दिलेली असतानाही याचे पालन काही कर्मचारी, नागरीक, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, वाहन चालकांकडून होत नसल्याचे दिसून येते. अनेकदा वाहनचालक कुठेही वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडीदेखील होते. कुठेही वाहने उभी करणाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई होणे अपेक्षीत आहे.
टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद