शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 18:14 IST

वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे

पुणे येथे होणार सत्कार: कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे. शासनाने २ फेबु्रवारी रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. पुणे येथे या शेतकºयांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यात कृषी संलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्ती, संस्थांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभुषण, जिजामाता कृषीभुषण (सेंद्रीय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडीत, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदि कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. या अंतर्गत २०१५ आणि २०१६ या वर्षाकरीता उपरोक्त पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाने २ फेब्रुवारीच्या निर्णयाद्वारे केली आहे. यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांची निवड झालीअसून, त्यात मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील दिलिप उर्फ रामदास नारायण फुके आणि मालेगाव तालुक्यातील डोंगरेिकन्ही येथील हेमंत वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सन २०१५ आणि २०१६ करीता कृषी पुरस्कारांसाठी शेतकरी आणि संस्थांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. निवड झालेल्या शेतकरी, संस्थांना कृषी आयुक्त कार्यालयाद्वारे माहिती देऊन पुणे येथे होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कारासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी