शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा बाजार समितीला विभागस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:46 IST

कारंजा लाड (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला अमरावती विभागातील उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला अमरावती विभागातील उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण २७ सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला पणन संघ अध्यक्ष दिलीपराव मोहिते पाटील, पणन मंडळ कार्यकारी संचालक, दिपक पवार, यांचेसह सर्व संचालकांची उपस्थिती होती. शेतकºयांच्या हिताच्या सर्व योजना राबविण्यासह शेतकºयांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, पारदर्शकपणा, स्वच्छता  आदिंबाबीसाठी कारंजा बाजार समिती अमरावती विभागातून उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन बाजार समितीचा गौरव करण्यात आला. बाजार समितीचे उपसभापती डॉ. अशोक मुंदे, संचालक प्रमोद कडू, वसंतराव लेहारकर, पंजाबराव ठाकरे, दिपक पापडे व सहा.सचिव किशोर शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या आधी सन २०१७ -१८ मध्ये कारंजा बाजार समितीला शेतमाल तारण योजनेंतर्गत राज्याच्या १०० बाजार समित्यांमधून चतुर्थ पुरस्कार मिळाला आहे. कारंजा बाजार समिती सर्व संचालक मंडळ सचिव निलेश भाकरे व कर्मचाºयांच्या समन्वयातून बाजार समिती शेतकºयांचे हित जोपासून कार्य करीत आहे आणि यापुढेही विविध योजना व उपक्रम राबविण्याचा प्रयत्न बाजार समिती करू, असे बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा