शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:40 IST

वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देरांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रस्सीखेच, बॅडमिंटन, खो-खो ,गोळाफेक, लांबउडी, कबड्डी व धावणे स्पर्धा होणार आहे. याशिवाय ‘बेटी बचाव व बेटी पढाव’ आणि महिला मतदार जनजागृती लोगो तयार करण्याचीही स्पर्धा ठेवण्यात आली आहे.. ८ मार्च रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाशिममधून रॅली काढण्यात येईल.

वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रस्सीखेच, बॅडमिंटन, खो-खो ,गोळाफेक, लांबउडी, कबड्डी व धावणे स्पर्धा होणार आहे. याशिवाय ‘बेटी बचाव व बेटी पढाव’ आणि महिला मतदार जनजागृती लोगो तयार करण्याचीही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. रांगोळी स्पर्धा शाळा व महाविद्यालयाच्या वेळेनुसार ६ मार्च रोजी घेण्यात येईल. चित्रकला स्पर्धा ७ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात होईल; तर मैदानी स्पर्धा ७ मार्च रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे होतील. ८ मार्च रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाशिममधून रॅली काढण्यात येईल. यादिवशी पोलिस कवायत मैदानावर ‘बेटी बचाव बेटी पढाव’ आणि ‘महिला मतदार जनजागृती लोगो’ ही स्पर्धा सकाळी ७ वाजतापासून घेतली जाणार आहे. विविध स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बक्षीसांचे वितरण केले जाईल, असे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWomen's Day 2018महिला दिन २०१८Washim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय