शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाशिम जिल्ह्यात ८७ टक्के बालकांचे रुबेला लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:06 IST

वाशिम : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८७ टक्के बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८७ टक्के बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गोवर, रुबेलापासून बालकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील तीन लाख ११ हजार बालकांना ही गोवर, रुबेला लस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील  ११७६ अंगणवाडी केंद्र आणि १३६५ शाळांमधील बालकांचे लसीकरण करणे अपेक्षीत असून, २२ जानेवारीपर्यंत २ लाख ७६ हजार बालकांना ही लस देण्यात आली आहे. गोवर या आजारामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते, त्यामुळे मुलांच्या शरीरात व्हिटॅमीन ए ची कमतरता जाणवते, अशी बालके आंधळी होण्याच्या धोका संभावतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे डायरीया, न्युमोनीया, कुपोषण आदी आजार होण्याची शक्यता जास्त असते. संभाव्य आजारापासून या वयोगटातील बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवर, रुबेला लस महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले. ज्या शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये ८० टक्के पेक्षा कमी लसीकरण झाले आहे, अशा अंगणवाडी केंद्र, शाळांमध्ये ही मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य