शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

१२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:29 IST

सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले.

मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील १२ वर्षीय बालकाशी सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ घडली. पिडीत बालकाच्या तक्रारीवरून दोन जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.शहरातील गांधीनगर भागात राहणारा आरोपी सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले. तेथे त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी त्या ठिकाणी शेतातील एका वयोवृद्ध महिलेने पाहिल्याने आरडाओरड केली. यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घरी आल्यानंतर पिडीत बालकाने घडलेली घटना आई-वडलांना सांगितले. पिडीत बालकाच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरून सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराविरुद्ध भादंवी कलम ३७७, ३६३ ३४ नुसार पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी