शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुलांना समजून घेताना’ : प्रदिप अवचार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:04 IST

वाशिम  : पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन करुन मुलांना कसे समजून घेतल्या जावू शकते यावर डॉ. प्रदिप अवचार ...

वाशिम  : पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन करुन मुलांना कसे समजून घेतल्या जावू शकते यावर डॉ. प्रदिप अवचार यांनी एक आगळा-वेगळा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामधून मुलांसोबतची वागणूक, त्यांचे प्रश्न कसे सोडवावेत याबाबत पालकांना मोलाचे सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यक्रमाचे नावचं ‘मुलांना समजून घेतांना’ असे आहे. पालकांची उपस्थिती त्यांच्या कार्यक्रमाचे फलीत आहे.अकोला येथील सुप्रसिद्ध बाल समुपदेशक डॉ. प्रदिप अवचार हे लहान मुलांवर कश्या पध्दतीने संस्कार असावेत यात पालकांची काय भूमिका असायला पाहिजे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. मुलांचा हट्ट त्यांना नाराज न करता कसा पूर्ण केला जावू शकतो यासह मुलांबाबत उदभवणाºया सर्व समस्यांवर ते मार्गदर्शन आपल्या कार्यशाळेतून करताहेत. विशेष म्हणजे कोणत्या मुलाला कोणत्या विषयात, कशात रुची आहे याचीही ती चाचपणी करुन आपल्या पालकांना माहिती देतात. प्रत्येक पालकाला आपला पाल्य डॉक्टर व्हावा, इंजिनिअर व्हावा किंवा अधिक काही व्हावा असे वाटते, परंतु मुलाला काय हवे, त्याचा इंटरेस्ट कशात आहे याचा विचार पालक करतांना दिसून येत नाहीत. त्याच्यामध्ये असलेले गुण, कल्पकतेचा विचार करुन त्याला शिक्षण दिल्यास त्यामध्ये त्याबाबतीत आवड निर्माण होवून तो त्याला पाहिजे त्यामध्ये करिअर निर्माण करु शकतो. त्याकरिता पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केल्या जात आहे. वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर येथील स्व. मोतीरामजी गंगारामजी इंगोले फाउंडेशन द्वारा संचालित इंडियाज  फाउंडेशन स्कूलमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे विशेषता पालकांनी चांगले कौतूक केले आहे. यावेळी त्यांनी पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन व त्यांना उपाय सांगून त्यांच्या प्रश्नांचे निरासरण केले. यावेळी पालकही आपल्या पाल्यांनासमोर ठेवून प्रश्न विचारले त्याचे निरासरन डॉ. अवचार यांनी पालकांना समजेल अशा सोप्या सरळ भाषेत त्यांना समजावून सांगितले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी