शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममार्गे दोन रेल्वे गाड्या; प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 12:09 IST

Washim Railway News हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी धावणार आहे.

वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात वाशिममार्गे दोन रेल्वे गाड्या धावत असून, यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशांतर्गत दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाशिम येथे फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अकोला येथील रेल्वेस्थानक गाठावे लागते. काही रेल्वे गाड्या वाशिममार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळत आहे. हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. ही गाडी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री २०.२५ वाजता सुटणार असून, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचणार आहे. जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी ही ४ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान दर बुधवार आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी १५.२० वाजता सुटणार असून, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडमार्गे हैदराबाद येथे मध्यरात्री १२.४५ वाजता पोहोचणार आहे. याशिवाय अमरावती-तिरुपती या विशेष गाडीस ३१ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. तिरुपती-अमरावती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष ही गाडी तिरुपती येथून दर मंगळवार आणि शनिवारी धावणार आहे. या गाडीला १ ते २९ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी १ डिसेंबरपासून तिच्या बदललेल्या वेळेनुसार तिरुपती येथून दुपारी ३.४० वाजता सुटणार असून काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, वाशिम, अकोला मार्गे अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचणार आहे. अमरावती ते तिरुपती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष ही गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी बदललेल्या वेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता सुटणार आहे. 

टॅग्स :Washim railway stationवाशिम रेल्वे स्टेशनIndian Railwayभारतीय रेल्वेwashimवाशिम