शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी दोन जणांचा मृत्यू; २९ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:45 IST

आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी मृत्यूसत्र कायम असल्याचे दिसून येते. आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली. दरम्यान गुरूवारी २९ जणांचा कोरोना  चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला तर २६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत असला तरी  मृत्यूसत्र कायम असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी झाली असून आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान गुरूवारी दिवसभरात २९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गुरुवार बाजार २, जुनी आययुडीपी  १, पोस्ट ऑफिस जवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील वडप १, पांगरी कुटे १, मंगरूळपीर शहरातील ४, फाळेगाव येथील ३, मानोली येथील २, शाहपूर येथील १, तऱ्हाळा येथील २, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील ७ अशा २९ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६७६ झाली. यापैकी आतापर्यंत ५०७३ जण बरे झाले तर १३९ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या