शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने केरळ पुरग्रस्तांना दोन लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 13:41 IST

पूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी  केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम   : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी  केली. वाशिम येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सरनाईक हे नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. देशामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गीक आपत्ती निर्माण झाली त्या-त्या वेळी अ‍ॅड. सरनाईक व शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी भरघोस निधी उभा करून देशहिताला प्राधान्य दिल्याचा अनुभव नेहमीच वाशिमकरांना आला आहे. अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येणाºया अवास्तव खर्चाला कात्री लावून सर्व कर्मचारी बंधुंनी दोन लक्ष रूपये निधी जमा करून तो निधी केरळ पुरग्रस्तांना समर्पित करण्याची ईच्छा अ‍ॅड. सरनाईक यांचेकडे व्यक्त केली. अ‍ॅड. सरनाईक यांनी कर्मचाºयांच्या या सामाजीक भावनेची कदर करून लगेचच त्यांच्या ईच्छेला होकार देऊन दोन लक्ष रूपयाचा निधी पुरग्रस्तांना देण्याची घोषणा छोटेखानी कार्यक्रमात केली. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरूणराव सरनाईक, सचिव भिकाजी नागरे, सहसचिव दादासाहेब लाव्हरे, स्रेहदिप सरनाईक, गजानन पाचरणे, नारायणराव काळबांडे, भाऊसाहेब सोमटकर, अनिताताई सरनाईक, मंजुषाताई सरनाईक, देवयानी सरनाईक, एस.पी. खोरणे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक व नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमKerala Floodsकेरळ पूर