शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मांगूळ-झनक येथे दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 16:02 IST

शिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.    

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.                                                 शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मांगुळ झनक येथे १० मार्च  रोजी सकाळच्या सुमारास सांडपाणी वाहून नेणाºया नालीवरून सातपुते यांच्या भावकीत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत शोभा केशव सातपुते या महिलेच्या डोक्यावर कुºहाडीने वार करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली. राजु केशव सातपुते, गजानन केशव सातपुते यांनाही मारहाण करण्यात आली. जखमीवर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारासाठी त्यांना मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. परस्परविरोधी तक्रारीवरून याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन