शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:52 IST

वाशिम: जिल्ह्यातील चिवरा आणि उमरवाडी (ता.मालेगाव) येथील प्रत्येकी एका शे तकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील चिवरा व उमरवाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील चिवरा आणि उमरवाडी (ता.मालेगाव) येथील प्रत्येकी एका शे तकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, उमरवाडी येथील डिगांबर देवबा धंदरे (वय ७५ वर्षे) या  वृद्ध शेतकर्‍याने विषारी प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ३१ डिसेंबर रोजी  सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शकील हुसेन शौकत हुसेन यांनी २  जानेवारीला दिलेल्या  फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांत र्मग दाखल करण्यात आला.  तसेच चिवरा येथील एकनाथ पुंडलिक शेजुळ (वय ३५ वर्षे) या इसमाने शेतातील  निंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना १ जानेवारीच्या  रात्री उघडकीस आली. याप्रकरणी आत्माराम शेजुळ यांच्या फिर्यादीवरून र्मग दाखल  करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

नगरमध्येही आत्महत्याअहमदनगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील तरुण शेतकरी मच्छिंद्र पोपट गिरवले  यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततच्या ना िपकीमुळे व शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे कंटाळून या शेतकर्‍याने आत्महत्या  केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या