शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:20 IST

मानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील आमगव्हाण येथील ४५ वर्षीय इसम दिलीप दगडू अखतकर हे त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देत असताना त्यांना अचानक विजेचा जबर शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची फिर्याद बालाजी दगडू अखतकर यांनी पोलिसांत दाखल केली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.दुसºया घटनेत शिरपूरजैन पोलिस स्टेशनच्या हद्दीत; पण रिसोड तालुक्यात येणाºया वाघी खुर्द येथील सुभाष रामभाऊ भोसले (वय ५२ वर्षे) यांनी दारू प्राशन केली असतानाच त्यावर विषारी औषधही प्राशन केले. ७ आॅक्टोबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सुभाष भोसले यांना उपचारासाठी गोवर्धना येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी शिरपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराShirpur Jainशिरपूर जैन