शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

हळदीला प्रती क्विंटल सात हजार रुपये दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 5:39 PM

मालेगाव : तालुक्यातील शिरपूर परिसरात हळदीचे सर्वाधिक उ्त्पादन होत असून, सध्या हळदीला सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. 

ठळक मुद्दे शिरपूर परिसरात फळबाग व भाजीपाला लागवडीबरोबरच हळद लागवडही केली जाते. शिरपूरसह मालेगाव तालुक्यात चार हजार पेक्षा अधिक हेक्टरवर लागवड झाली होती. आता नवीन हळद बाजारात आली असून, सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील शिरपूर परिसरात हळदीचे सर्वाधिक उ्त्पादन होत असून, सध्या हळदीला सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. पारंपारिक शेतीबरोबरच शिरपूर परिसरातील शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करून  अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फळबाग व भाजीपाला लागवडीबरोबरच हळद लागवडही केली जाते. सन २०१५-१६ या वर्षापासून शिरपूर परिसरातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले. कृषी विभागाच्या सल्ल्यातून दरवर्षी हळद लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २०१७-१८ या वर्षात तर शिरपूरसह मालेगाव तालुक्यात चार हजार पेक्षा अधिक हेक्टरवर लागवड झाली होती. आता नवीन हळद बाजारात आली असून, सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. शिरपूर येथे एका ठिकाणी हळद खरेदी केली जात असून, प्रत्येक बाजार समितीत हळद खरेदी सुरू होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हळदीला हमीभाव असला तरी हमीभावानुसार खरेदी होत नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडते. उत्पा दन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनagricultureशेती