शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

तुरीचे दर प्रति क्विंटल ६ हजारांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 14:16 IST

जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तुरीसह इतर शेतमालाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले. शेतकऱ्यांकडे आता फारसा शेतमाल उरला नसला तरी, काही प्रमाणात त्यांना वाढत्या दरांचा फायदा होत आहे.जिल्ह्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक होऊनही पीक उत्पादन फारसे झाले नाही. दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले. काही शेतकºयांना खरीपातील तुरीचे बºयापैकी उत्पादन झाले, तर पाण्याअभावी रब्बी हंगामात हरभºयाच्या उत्पादनावर परिणाम झाला. शासनानेही या दोन्ही शेतमालास समाधानकारक असे हमीदर घोषीत केले नाही. तुरीला ५६७५, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभावा शासनाने जाहीर केले होते; परंतु बाजार समित्यांत मात्र या शेतमालाच हमीभावापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत होती. अगदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही बाजारात या शेतमालास अपेक्षीत असे दर मिळाले नाहीत. आता मात्र गेल्या १५ दिवसांपासून बाजारात तुरीच्या दरात कमालीची वाढ होत असून, सोमवारी या शेतमालास ६ रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. मंगरुळपीर आणि कारंजा बाजार समितीत सोमवारी अनुक्रमे ६३०० रुपये आणि ६२२५ रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी झाली. अर्थात तुरीला हमीभावापेक्षा ६५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले, तर हरभºयाची खरेदीही ४५०० रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी झाली. काही शेतकºयांना या वाढत्या दराचा फायदा होणार असला तरी, आता खरीपाच्या पृष्ठभुमीवर शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत असताना या शेतमालाच्या दरातील वाढ अनेक शेतकºयांना अडचणीत आणणारीच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम