शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्याजवळ ट्रक उलटला; एक ठार, दोन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 19:30 IST

शिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव ते मेहकर मार्गावरील कुकसा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान घडली.

ठळक मुद्देमालेगाव-मेहकर मार्गावरील घटनाचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव ते मेहकर मार्गावरील कुकसा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान घडली. मालेगाव ते मेहकर या महामार्गावरून हिरवी मिरची घेवुन एम.एच.२१ एक्स ९५६२ क्रमांकाचा ट्रक ९ डिसेंबरला मध्यरात्रीदरम्यान मालेगावहून मेहकरकडे जात होता. दरम्यान कुकसा फाट्याच्या जवळपास एका वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला. यामध्ये क्लिनर अनिल मधुकर पवार (२२) रा .कन्यानगर जालना हा गंभीर जखमी तर दुसरा क्लिनर बंटी नारायण रंधवे,  रा. कन्यानगर जालना व चालक रामेश्वर एकनाथ ढगे (३७), दिमणी वायगाव ता.जि. औरंगाबाद हे जखमी झाले. कुकसा येथील काही ग्रामस्थांनी रात्री २ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिकेद्वारे जखमींना उपचारार्थ मेहकर येथे हलविले. येथे डॉक्टरांनी अनिल मधुकर पवार याला मृत घोषित केले तर अन्य जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान, चालक ढगे हा येथून सोयीस्कररित्या फरार झाला. याप्रकरणी शिरपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू