शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही सावरगाव परिसरात वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:00 IST

Washim News : सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे.

मानोरा : मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींमधून मंगळवारी करण्यात आली.पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच वृक्षारोपण मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च करून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुºहाड चालविली जात असल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सावरगाव कान्होबा गावाला लागून असलेल्या कोळंबी या गावचे वनतस्कर हे सावरगाव वनपरिक्षेत्रातील अनमोल आणि मोठ्या आकाराच्या सागवान, कडूनिंब, चंदन आणि आडजातीचे झाडे दिवसाढवळ्या व रात्रीही मोठ्या प्रमाणात तोडून  बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक करीत असल्याचे चित्र संचारबंदीतही दिसून येत आहे. सावरगावातून तोडलेल्या झाडांच्या बैलगाड्या राजरोसपणे नेत असताना वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सावरगाव कान्होबा येथे नियुक्तीला असलेले काही वन कर्मचारी हे दुरच्या तालुक्यातून अपडाऊन करीत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगल