शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:44 IST

मुख्यमंत्री शिंदे : पोहरादेवीत संत सेवालाल महाराज पुतळ्याचे अनावरण

लाेकमत न्यूज नेटवर्कमानोरा (जि. वाशिम) : बंजारा समाजाची काशी म्हणून जगद्विख्यात असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे. समृद्ध संस्कृती लाभलेल्या कष्टकरी बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोहरादेवी येथे दिली.

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे रविवारी संत सेवालाल महाराजांच्या अश्वारुढ २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण, १३५ फूट उंच सेवाध्वजाची स्थापना आणि नगारा वास्तूच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी महंत बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज आदी उपस्थित होते.

समाजासाठी नगारा बोर्ड स्थापन करणारसमाजासाठी ‘वनार्टी’ (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नगारा बोर्ड स्थापन करून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.

‘माझ्याकडे तिजोरीची चावी सोपविली’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. आम्ही बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचा कायापालट करू. पोहरादेवी विकासाकरिता निधी कमी पडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे तिजोरीची चावी सोपवली, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘तेव्हा हात वर केले’यापूर्वीच्या सरकारने पोहरादेवी विकासाकरिता एकही पैसा दिला नाही. आम्ही पहिल्या चार महिन्यांतच ५९३ कोटींचा निधी दिला. संजय राठोड संकटात होते, तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही त्यांच्या पाठीशी खांबासारखे उभे राहिलो. तेव्हा काही लोकांनी हात वर केले, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबईwashimवाशिम