शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात वाहतूक शाखा अपयशी!    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:41 IST

वाशिम :   शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणजे पाटणी चौक, या चौकात नेहमीच वर्दळ राहते.  त्यात या रस्त्यावर चक्क फेरीवाले, भाजीवाले रस्त्यात बसून वाहतूक प्रभावित करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणजे पाटणी चौक, या चौकात नेहमीच वर्दळ राहते.  त्यात या रस्त्यावर चक्क फेरीवाले, भाजीवाले रस्त्यात बसून वाहतूक प्रभावित करीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्यावतिने दररोज त्यांना तेथून हटविल्या जात असले तरी त्यांना तेथून कायमचे हटविण्यात अपयश येत आहे. पर्यायी या रस्त्यावर नेहमीच वाहतूक विस्कळीत होवून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वाशिम शहरातील वाहतूक समस्या अतिशय बिकट झाली असतांना वरिष्ठांना याचे काहीही देणेघेणे दिसून येत नाही. या रस्त्यावरुन चारचाकी वाहन आल्यास संपूर्ण रस्ता बंद होतो. कारण रस्त्याच्या मधात असलेल्या डिव्हायडरच्या दोन्ही बाजुला भाजीविक्रेते, फळविक्रेत्यासह लघुव्यावसायिक चक्क रस्त्यात दुकाने टाकून बसतात. रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर वाहनांचा कर्कश हॉर्न वाजविल्या जात असतांना यांना त्याचे काहीही देणे घेणे दिसून येत नाही. त्यातल्या त्यात म्हणजे काही नागरिकही चक्क रस्त्यावर लागलेल्या दुकानातील वस्तू खरेदीसाठी मोटारसायकलवर बसून खरेदी करतांना दिसून येतात. यामुळे वाहतूक प्रभावित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावाला लागत आहे. या चौकात सतत दोन शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कर्तव्यावर असतात. ते अधून-मधून चकरा मारतात तेव्हा त्यांचे कोणी काहीच ऐकून घेतांना दिसून येत नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात वाहतूक शाखा अपयशी ठरत असतांना वरिष्ठ अधिकारी मात्र यावर काहीच उपाय योजना का करतांना दिसून येत  नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी रस्त्यावर पार्कींग होवू नये यासाठी दोन्ही बाजुला पांढºया रंगाचे पट्टे मारण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसून येत नाही.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी