शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:35 IST

वाशिम : यशदा पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना तीन दिवशीय प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यशदा पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना तीन दिवशीय प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. २९ आॅक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या या प्रशिक्षणाचा समारोप ३१ आॅक्टोबर रोजी समारोप झाला.उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा तायडे तर उदघाटक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे होते. यावेळी यशदा पुणे समन्वयक डॉ. डी.डी. नागरे, प्रशिक्षक भारत लादे, लेखाधिकारी प्रकाश वानखेडे आदींची उपस्थिती होती. शाळेत दैनंदिन कामकाज करताना चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना भेडसावणाºया विविध समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण करणे आणि आवश्यक त्या बाबींची माहिती देणे या दुहेरी उद्देशाने प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसाच्या कालावधीत सेवा मुल्ये, व्यसनमुक्ती, ताणतणाव मुक्त कामकाज, आरोग्य व आहार, आर्थिक प्रदाने, स्वच्छ भारत, कार्यालयीन कामकाज आदी विषयांवर आवश्यक ती माहिती देण्यात आली. कर्मचाºयांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. डॉ. प्रतिभा तायडे, टी.ए. नरळे, डॉ. डी.डी. नागरे, भारत लादे आदींनी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात वाशिम, रिसोड, मालेगाव या तीन तालुक्याचे ११० कर्मचारी हजर होते.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा