शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यशाळेतून कर्जमुक्ती योजनेचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:25 IST

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : गावोगावी चित्ररथ

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकºयांपर्यंत इत्यंभूत माहिती पोहचविण्याच्या दृष्टिने रिसोड तहसिल कार्यालयात १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यशाळेतून अधिकारी-कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.मार्गदर्शक म्हणून रिसोड तहसीलदार अजित शेलार होते. यावेळी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी काय करावे, शेतकºयांचे आधार कार्ड प्रमाणित कसे करावे याबाबत शेलार यांनी मार्गदर्शन केले. आधार कार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकºयांना संबंधित बँक शाखेत तसेच आपले सरकार ई सेवा केंद्रावर सुद्धा शेतकºयांना आधार कार्ड प्रमाणीकरण करता येईल, असेही शेलार म्हणाले. दरम्यान, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चित्ररथाद्वारे जनजागृतीला सुरूवात केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी रिसोड येथून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांच्या हस्ते हिरवी पताका फडकवून उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नारायणराव सानप, व्यावसायिक प्रभाकरआप्पा जिरवणकर, भारतभाऊ कोकाटे, माजी सभापती बाळासाहेब खरात, आदर्श शेतकरी नामदेवराव पाचरणे उपस्थित होते. हा चित्ररथ बँक तथा सेवा सहकारी संस्था यांच्या कार्यक्षेत्रातील गावात फिरणार आहे.

टॅग्स :washimवाशिम