शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिले जातेय ‘सीडबॉल’ तयार करण्याचे प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:28 IST

मी वाशिमकर ग्रूपद्वारे वाशिमला ‘ग्रीन सीटी’ बनविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहिम व सीड बॉल तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील मी वाशिमकर ग्रूपद्वारे वाशिमला ‘ग्रीन सीटी’ बनविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहिम व सीड बॉल तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.शनिवार, १३ जुलै रोजी स्थानिक पोद्दार स्कूल येथे विद्यार्थ्यांना सिड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ६०० पेक्षा अधिक निंबोळीच्या सीड बॉल तयार करण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सीड बॉल कसे तयार करावयाचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.वाशिम येथील सर्व शाळांमध्ये सिड बॉल तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे नियोजन असून, सदर उपक्रम टप्याटप्याने घेतला जावा, असे आवाहन मी वाशिमकर ग्रुपकडून करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी