शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी फिरविली टरबूज खरेदीकडे पाठ ; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:11 IST

Washim News : व्यापाऱ्यांनी टरबूज खरेदीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

धनज बु. : कोरोनामुळे यंदाही शेतकरी अडचणीत असून, कडक निर्बंध लागू असल्याने बाजारपेठ बंद आहे. परिणामी, टरबूज खरेदी करण्याकडे व्यापाºयांनी पाठ फिरविल्याने याचा फटका धनज बु. परिसरातील शेतकºयांना बसत आहे.उन्हाळ्यात थंड व शरीरास पोषक असणार फळ म्हणून टरबुजची ओळख आहे. धनज ब. परिसरात  शेतकऱ्यांकडून या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला यावर्षी टरबूजला चांगला भाव मिळाला. जिल्ह्यातील टरबुजाला कोलकत्ता, दिल्ली बाजरापेठेत मागणी वाढल्याने बारा रुपये प्रतिकिलो एवढ्या उचांकी दर मिळाले. परंतु  १५ एप्रिलनंतर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे टरबुजाचे दर बारा रुपये प्रतिकिलो वरून चार रुपये प्रतिकिलो एवढी घसरले. त्यामुळे मोठ्या आशेने  टरबूज पीक घेणाऱ्या शेतकऱयांची निराशा होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सद्या बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दोन एकर शेतामध्ये टरबूज पिकाची लागवड केली आहे. सुरुवातीला टरबूज पिकाला चांगले भाव होते. परंतु कडक निर्बंधामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने टरबूज पिकाला लावलेला खर्च देखील निघणे कठीण आहे.- बाळू हेरोडे, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी