शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वाशिम येथील बाजारात टोमॅटोचे दर घसरले; कवडीमोल दरात विकावा लागत आहे माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:57 IST

वाशिम: यंदा अल्प पाण्यातही शेतकऱ्यांनी  टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याची किमया केली. आता हे भाजीपालावर्गीय पिक मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने शेतकऱ्यांना आपला कवडीमोल दरात विकावा लागत आहे. लिलावात माल देणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:च बाजारात ...

ठळक मुद्देटोमॅटो मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने शेतकऱ्यांना आपला कवडीमोल दरात विकावा लागत आहे. बहुतांश शेतकरी स्वत:च बाजारात कवडीमोल भावात टोमॅटो विकून या पिकासाठी केलेला खर्च वसुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

वाशिम: यंदा अल्प पाण्यातही शेतकऱ्यांनी  टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याची किमया केली. आता हे भाजीपालावर्गीय पिक मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने शेतकऱ्यांना आपला कवडीमोल दरात विकावा लागत आहे. लिलावात माल देणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:च बाजारात टोमॅटोची विक्री करीत असल्याचे चित्र वाशिम येथील बाजारात पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८४ टक्के पाऊस पडला. याचा परिणाम कृषी उत्पादनावर झाला. त्यातच भाजीपाला उत्पादक शेतकºयांना पिकांसाठी पुरेसे पाणीच नसल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी घट आली. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी  पाण्याचा प्रभावी वापर आणि नियोजनपूर्वक शेती करून टोमॅटोचे पिक घेतले आता. आता जिल्हाभरात टोमॅटोची काढणी सुरू असून, बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. अलिकडच्या काळात टोमॅटो वर्षभर उपलब्ध होत असले तरी, हिवाळ्याच्या दिवसांत याची आवक मोठी असते; परंतु आता टोमॅटोला नगण्य भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. बाजारात लिलावात ठेवलेले टोमॅटो घेण्यासाठी खरेदीदारी सहसा मिळेणासे झाले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी स्वत:च बाजारात कवडीमोल भावात टोमॅटो विकून या पिकासाठी केलेला खर्च वसुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार