शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:43 IST

वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मोहिमेंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या सर्व कुटूंबांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी ३१ जुलै २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरदिवशी प्रत्येक तालुक्यात किमान १५ या प्रमाणात एक खड्डा शौचालयांचे दोन खड्डा शौचालयांमध्ये रुपांतर करणे, सामूहिक शौचालयांची उभारणी करणे, ज्या कुटूंबांमध्ये ८ पेक्षा अधिक व्यक्ती असतील, त्या कुटूंबात दोन शौचालये बांधण्यास प्रवृत्त करणे, घनकचºयाचे जागेवरच विलगीकरण व व्यवस्थापन करणे, सांडपाण्यासाठी शोष खड्डे तयार करणे, गावातील सांडपाणी प्रक्रिया व पुर्नवापर आणि सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे, असा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शासनाने संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान