शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; ९० कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:54 IST

Washim district CoronaVirus News आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद १८ ऑक्टाेबर रोजी घेण्यात आली

वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद १८ ऑक्टाेबर रोजी घेण्यात आली तर दिवसभरात ९० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५३८२ झाली आहे. दरम्यान २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसून येते. मात्र, मृत्यूसंख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता कायम आहे. १८ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ९० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, सुंदरवाटिका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, गांधी चौक येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मोठा उमरा येथील १, अनसिंग येथील १, तांदळी येथील २, काटा येथील ७, शेलू बुद्रुक येथील १, बोरखेडी येथील २, कोकलगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १०, अडोळी येथील २, जांभरुण नावजी येथील २, रिसोड शहरातील पंचवट गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड येथील ५, गोंढाळा येथील ३, लोणी येथील २, येवती येथील १, व्याड येथील १, सवड येथील १, हराळ येथील ३, मोठेगाव येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील ३, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सतरा येथील २, वार्ड क्र. एक येथील १, वार्ड क्र. तीन येथील १, अकोला नाका येथील २, जऊळका येथील २, नागरतास येथील १, मंगरूळपीर शहरातील १, वसंतवाडी येथील १, पार्डी ताड येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, शेवती येथील २, काजळेश्वर येथील २, सिरसोळी येथील ३, रहाटी येथील १ अशा एकूण ९० जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३८२ वर पोहचली आहे. यापैकी ४५६२ जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या