शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर येथील कोरोनाबाधीत मृत महिलेच्या संपर्कात चिखलीचे तीनजण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:28 IST

परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सांगवी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथील मृत महिलेच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल २३ मे रोजी प्राप्त झाला. त्यात ती कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तीच्या ‘हाय रिस्क’ संपर्कात जालना, बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांसोबतच चिखली (ता.रिसोड) येथील तीनजण आले असून संबंधितांचे मंगळवार, २६ मे रोजी ‘थ्रोट स्वॅब’ घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.सांगवी येथील एका महिलेचा २२ मे रोजी परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पुर्वी तीचा ‘थ्रोट स्वॅब’ घेण्यात आला. त्याचा अहवाल २३ मे रोजी प्राप्त होऊन त्यात सदर महिला कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृत महिलेच्या संपर्कात कोण आले, याची चाचपणी बुलडाणा प्रशासनाने केली असता, परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले.त्यानुसार, परभणी जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्हा प्रशासनाकडे पत्र पाठवून याबाबत अवगत केले. ही वार्ता चिखली गावात पसरताच मोठी खळबळ उडाली. संबंधित तीघांनाही चिखली येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून मंगळवारी त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याचे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमChikhliचिखलीjintur-acजिंतूर