शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोहमनाथाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक; नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजन

By दिनेश पठाडे | Updated: August 21, 2023 16:10 IST

मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सोहमनाथ महाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले.

वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सोहमनाथ महाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले. २१ ऑगस्ट रोजी नागपंचमी असल्याने श्री सोहमनाथांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. नागपंचमीच्या पावन पर्वावर विदर्भातील हजारो भाविक सोहमनाथाच्या चरणी नतमस्तक होतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यास बारसीला शेंडीने गाडे ओढून  नवस फेडतात. श्रावण महिन्या मध्ये प्रत्येक सोमवारी सोहमनाथ महाराजांच्या विशेष पूजेसाठी मोठी गर्दी जमते. श्रावणमधील पहिल्याच सोमवारी याठिकाणी हजारो भाविकांनी हजेरी  लावून शिस्तित दर्शन घेतले. पूजाविधी आणि दर्शन करता यावे यासाठी देवस्थानच्या चोख व्यवस्था करण्यात आली होते.

नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजनवाशिम : नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केली जाते आणि त्यांना दूध अर्पण केले जाते. यादिवशी ग्रामीण भागात  सोमवारी नागपंचमीनिमित्त महिला आणि पुरुषांनीही मनोभावे वारुळाची पूजा केल्याचे चित्र जिल्हाभर पहावयास मिळाले. नागपंचमीला  सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. नाग हे शिवप्रभुंचा अलंकार आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केल्याने शक्ती, संपत्ती मिळते, भीती दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भावना असल्याने नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केले जाते. २१ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागात भाविकांनी बाऱ्या म्हणून वारुळ पूजन केले. लाह्या, फुटाणे, नारळ याचा प्रसाद वाटप केला.

टॅग्स :washimवाशिमNag Panchamiनागपंचमी