शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘सॉईल हेल्थ कार्ड’पासून हजारो शेतकरी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:52 IST

  वाशिम : शेतजमिनीतील माती सुपीक असेल तरच त्यातून दर्जेदार उत्पन्न घेणे शक्य आहे. यासाठीच शेतांमधील मातीचे नियमित परिक्षण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका अर्थात ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देणे कृषी विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने उदासिनता बाळगली असून हजारो शेतकरी अद्याप या सुविधेपासून वंचित आहेत. वाशिम जिल्ह्यात तर कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षण प्रयोगशाळा अद्याप उभारल्या गेलेली नाही.

 वाशिम : शेतजमिनीतील माती सुपीक असेल तरच त्यातून दर्जेदार उत्पन्न घेणे शक्य आहे. यासाठीच शेतांमधील मातीचे नियमित परिक्षण करणे गरजेचे आहे. ते करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका अर्थात ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देणे कृषी विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याबाबत संबंधित यंत्रणेने उदासिनता बाळगली असून हजारो शेतकरी अद्याप या सुविधेपासून वंचित आहेत. वाशिम जिल्ह्यात तर कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षण प्रयोगशाळा अद्याप उभारल्या गेलेली नाही.बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. शेतांमधून भरघोस पीक घेण्याच्या उद्देशाने काही प्रयोगशील शेतकरी माती परीक्षण करून जमिनीच्या आरोग्यानुसार पीक पेरणी करण्यास पसंती देतात. मात्र, अभ्यासांती शेती करणारे असे शेतकरी मोजकेच असून माती परीक्षणासंबंधी बहुतांश शेतकरी आजही अनभिज्ञ आहेत. परिणामी, जमिनीच्या सुपिकतेसंबंधी पुरेशी माहिती नसल्याने पेरणीच्या खर्चात वाढ होत अपेक्षीत उत्पादन घेता येत नसल्याने शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरत असल्याचे काही शेतकºयांचे म्हणणे आहे. याकडे जिल्ह्याच्या कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष पुरवून शेतकºयांच्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुषंगाने त्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका वितरित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाशिममध्ये मृदा परीक्षण प्रयोगशाळेस शासनाकडून मंजुरात मिळाली आहे. मात्र, काही कारणास्तव ती अद्याप कार्यान्वित होऊ शकली नाही. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील माती करडा कृषी विज्ञान केंद्र आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील मृदा परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविली जाते. बºयाच शेतकºयांना ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देण्यात आले असून याकडे अधिक लक्ष पुरविले जाईल.- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती