शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या पक्ष्यांना गळत्या व्हॉल्व्हचा आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:15 IST

मंगरुळपीर: जिल्ह्यातील ९० टक्के जलस्त्रोत आटल्याने पाण्याअभावी पशू, पक्ष्यांचा जीव संकटात सापडला असताना पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या व्हॉल्वमधून पडणारे पाणी चोचीने टिपून पक्षी तहान भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्दे पाण्याअभावी मानवासह पशू, पक्ष्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले असून, वन्यपशू आणि पक्ष्यांचा जीवच पाण्याअभावी संकटात सापडला आहेत.अनेक पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

मंगरुळपीर: जिल्ह्यातील ९० टक्के जलस्त्रोत आटल्याने पाण्याअभावी पशू, पक्ष्यांचा जीव संकटात सापडला असताना पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या व्हॉल्वमधून पडणारे पाणी चोचीने टिपून पक्षी तहान भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.गतवर्षीच्या अवर्षणामुळे यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी मानवासह पशू, पक्ष्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यातच जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले असून, वन्यपशू आणि पक्ष्यांचा जीवच पाण्याअभावी संकटात सापडला आहेत. अनेक पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. लोकवस्तीतही पाण्याचे स्त्रोत नसल्याने पक्ष्यांचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. अशात पाणी पुरवठा योजनांच्या गळत्या व्हॉल्वचा पशू आणि पक्ष्यांना चांगलाच आधार होत असल्याचे चित्रही पाहायला मिळतेय. व्हॉल्वमधून गळणारे पाणी खाली साचल्यानंतर पशू त्यावर तहान भागवित आहेत, तर याच व्हॉल्वमधून गळणारे पाणी चोचिने टिपून आपली तहान पक्षी भागवित आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर