शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

कारंजात होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:06 IST

कारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे.  १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे.  १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. या रॅलीदरम्यान चौकाचौकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व काजळेश्वर येथील गुरूदेव भजनी मंडळाकडून पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येईल. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्तापे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अहीरे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कारंजा पंचायत समितीच्या सभापती वंदना मेटे, कारंजा पंचायत समिती गटविकास अधीकारी के. आर. तापी यांचेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहील. या रॅली दरम्यान स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छता, पोषण अभियान, रूबेला लसीकरण, याबाबत जनजागृती केली जाणार आहे. कार्यशाळा व मोटारसायकल रॅलीत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, बचतगटाच्या महिला तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार असून, सर्वत्र स्वच्छतेचा गजर केला जाणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी के. आर. तापी यांनी दिली. दरम्यान, या रॅलीमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. दिलीप गावंडे सहभागी होऊन राष्ट्संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे स्वच्छतेवरील भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा