शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला नाका परिसरातील अतिक्रमण जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:59 IST

वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरच काही जण आॅटो , खासगी वाहने उभी करत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करुनही अतिक्रमण जैसे थे च दिसून  येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.वाशिम ते अकोला रस्त्यावर मोठया प्रमाणात जडवाहने धावतात. तसेच या भागातच जास्तीत जास्त लक्झरी बसेस थांबत असल्याने येथे नेहमीच वर्दळ राहते. भर रस्त्यावर वाहने उभी केल्या जात असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.  या रस्त्याच्या आजुबाजुला हॉटेल, चहा टपरी व पानठेल्यावाल्यांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे पुढून येणाारे वाहन लक्षात येत नाही. यामुळे अपघात  होण्याची शक्यता बळावली आहे. अकोला नाक्याजवळ भव्य असे नगपरिषदेचे भव्य संकुल उभारण्यात आल्याने येथे व्यापाºयांची प्रतिष्ठाने दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. यामुळे येथे मोठया प्रमाणात नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे. वाढती रहदारी पाहता व झालेल्या अतिक्रमणामुळे वाढलेले अपघात टाळण्यासाठी या परिसरातील अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिम