शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरात १३ दिवसापासुन पुरवठाच  नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:46 IST

मंगरुळपीर:  शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या  १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे.

ठळक मुद्देमोतसावंगा धरणावर केवळ मंगरुळपीर शहरच नव्हे तर वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील मिळुन इतरही 21 गावे अवलंबुन आहेत. अवर्षाणामुळे मोतसावंगा धरणात पाणीसाठाच झाला नाही परिणामी आता या धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे.मोतसावंगा धरणाशिवाय इतर कुठलाही पर्याय ही गरज पुर्ण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला नाही.

मंगरुळपीर:  शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या  १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे मंगरुळपीर शहराला मोतसावंगा धरणातुन पाणीपुरवठा करण्यात येत असुन 35 हजार लोकसंख्या असलेल्या या शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते.ही गरज भागविण्यासाठी मोतसावंगा धरणातुन पाणीपुरवठा योजना 30 वर्षापुर्वी सुरु करण्यात आली दिवसैदिवस वाढत जाणार्‍या लोकसंख्खेनुसार आता 30 वर्षापुर्वीच्या तुलनेत मंगरुळपीर शहराची पाण्याची गरज दुप्पट झाली आहे परंतु मोतसावंगा धरणाशिवाय इतर कुठलाही पर्याय ही गरज पुर्ण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला नाही मोतसावंगा धरणाची जलधारण क्षमता फारसी वाढली नाही त्यातच एखाद्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाउस झाल्यास धरणात आवश्यक प्रमाणात जलसंचय होत नाही विशेष म्हणजे या मोतसावंगा धरणावर केवळ मंगरुळपीर शहरच नव्हे तर वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील मिळुन इतरही 21 गावे अवलंबुन आहेत. आता सन 2017 च्या पावसाळ्यात अवर्षाणामुळे मोतसावंगा धरणात पाणीसाठाच झाला नाही परिणामी आता या धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे.त्याची सर्वाधिक झळ मंगरुळपीर शहराला बसली आहे मंगरुळपीर शहराला यामुळे पाणीपुरवठा होणे कठीण झाले असुन गेल्या 13 दिवसापासुन पाणीपुरवठाच झाला नाही त्यामुळे नागरीकांचे पाण्याअभावी हाल होत आहे गरजा भागविण्यासाठी लोक खाजगी टँकरने पाणी विकत घेत आहे दरम्यान मंगरुळपीर शहरातील पाणीटंचाईला नियंत्रीत करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणुन सोनाळा धरणातील पाणी मोतसावंगा धरणात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी