शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचार्‍यांनी मांडल्या त्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:46 IST

स्थानिक बस आगारात कर्मचार्‍यांनी १७ ऑक्टोंबर  रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत  कर्मचार्‍यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर  यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. यावेळी त्यांनी  शासनस्तरावर आपल्या मागण्या पोहचविण्याचे आश्‍वासन ठाकुर  यांनी दिल्यात.

ठळक मुद्देसमस्या शासनापर्यंत पोहचविण्याचे ठाकूर यांचे आश्‍वासन कर्मचार्‍यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : स्थानिक बस आगारात कर्मचार्‍यांनी १७ ऑक्टोंबर  रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत  कर्मचार्‍यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर  यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. यावेळी त्यांनी  शासनस्तरावर आपल्या मागण्या पोहचविण्याचे आश्‍वासन ठाकुर  यांनी दिल्यात.१७ ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी वृंद रिसोड तर्फे त्यांच्या वे तन वाढीबद्दल तसेच इतर काही मागण्या प्रलंबित असल्यामुळे   कर्मचार्‍यांनी बंद पुकारला .  त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणाच्या  तोंडावर सर्व जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे रिसोड आगारतर्फे अध्यक्ष , सचिव व सर्व कर्मचार्‍या तर्फे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांना निवेदन  देवून आपल्या समस्या मांडल्यात. लखनसिंह ठाकूर यांनी  समस्या जाणून घेवून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,  भारती जनता  पाटीचे  प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे तथा भाजपा  जिल्हाअध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्यापयर्ंत  समस्या  पोहचवून त्या  लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती  करणार असल्याचे आश्‍वासीत केले . निवेदन देतांना डेपो सचिव संजय चाटे, डेपो कार्याध्यक्ष पवन  नाना शिंदे , मिनाक्षी निंबोळे, कोडापे , शेख, व्हि.डी.मोरे कैलस  देशमुख, नारायण शेळके, बी.एच.सानप , एस.पी.पठान  यांच्यासह रिसोड आगारातील समस्त कर्मचारी हजर होते.  निवेदन स्वीकारतेवेळी  लखनसिंह ठाकुर यांच्यासोबत  भाजपा  युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष सुनिल पाटील,  प्रदेश सदस्य  अशोकराव सानप,  क्रिडा जिल्हाअध्यक्ष नंदकिशोर मगर ,   युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष भारत नागरे, गजानन कोकाटे, प्रसिद्धी  प्रमुख किशोर गोमासेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हजर  होते 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ