शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!

By नंदकिशोर नारे | Updated: September 26, 2023 21:16 IST

ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली.

वाशिम: उपाहारगृहात शिरलेल्या नागाने उपाहागृह चालकाला दंश केला. यामुळे नागाला मारण्याची तयारी होती, तर दंश झालेल्याचाही जीव धोक्यात होता. तथापि, याचवेळी तेथे देवदुतासारखा सर्पमित्र दाखल झाला. त्याने नागाला पकडून जंगलात सोडले आणि दंश झालेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविण्याची सुचना केली. त्यामुळे नाग आणि रुग्णाचेही प्राण वाचले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली.

नागपूर-संभाजीनगर महामार्गावर राजाकिन्ही येथे नंदु सोनोने (वय ३७ वर्षे), यांचे उपाहारगृह आहे. सोमवारी रात्री त्यांच्या उपाहारगृहात नाग शिरला. नंदु सोनोने यांचा या नागावर चुकीने पाय पडला. त्यामुळे नागाने लगेच त्यांना दंश केला. उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. यामुळे नंदू सोनाेने यांचा जीव धोक्यात आला होता, तर नागालाही ठार केले जाणार होते. त्याचवेळी तेथून जात असलेला सर्पमित्र अजय खंडारेला हा प्रकार कळला. त्याने लागलीच घटनास्थळी पोहोचून साडे चार फुटाच्या नागाला सुरक्षीत पकडून जंगलात सोडले, तर सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक आदित्य इंगोलेला ही माहिती दिली. त्यावरून आदित्य इंगोलेने सर्पदंश झालेल्या उपाहारगृह चालकावर तातडीने प्रथमोचार करून वाशिम येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपस्थितांनी सर्पदंश झालेल्या युवकाला तातडीने रुग्णालयात हलवल्याने त्याला वेळेत उपचार मिळू शकले. आता त्याची प्रकृती चांगली असल्याचे कळले.

दंश झालेल्या युवकाच्या चुकीचा प्रयोगकुठल्याही विषारी सापाने चावा घेतल्यानंतर संबंधित रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असताना नंदू सोनोने यांना मात्र नाग चावल्यानंतर जखमेच्या ठिकाणी ब्लेडने वार करून चुकीचा प्रयोग करण्यात आला. दंश झालेल्या ठिकाणी ब्लेडने वार करणे किंवा बुवाबाजीचा आधार घेणे चुकीचे असून, रुग्णास रुग्णालयातच तातडीने हलविणे आवश्यक असल्याचे सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक अजय खंडारे आणि आदित्य इंगोले यांनी सांगितले.

सर्पदंश झालेल्या वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णाची प्रकृृती आता उत्तम आहे. रुग्णालयात या रुग्णावर काहजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.- डॉ. अनिल कावरखे, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम 

टॅग्स :snakeसापwashimवाशिमhospitalहॉस्पिटल