शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:54 IST

या आजाराबाबत अनेक दिवसापासून मानोार तालुक्यातील सोमठाणा येथील  जुळया बहीणी प्रचार व प्रसार करीत आहेत .

 लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : अनेकांना ‘थॅलेसेमिया’ आजाराने पछाडले आहे . रक्तामध्ये असणारे दोष शरिराला बाधक करीत असनू त्यावर महाराष्टÑात या आजारावर नियंत्रण  ठेवण्यासाठी सर्वच रुग्णालयात उपचार  केले जातात. मात्र या आजाराविषयी जनजागृतीचा अभाव असल्याने अनेकांना जीवघेणा ठरत आहे. या आजाराबाबत अनेक दिवसापासून मानोार तालुक्यातील सोमठाणा येथील  जुळया बहीणी प्रचार व प्रसार करीत आहेत . त्यांची ही उल्लेखनिय कामगिरी बघून कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषद नुकतीच  झाली , यामध्ये या जुळया बहीणींचा सत्कार सुध्दा करण्यात आला.कोल्हापूर ‘थॅलेसेमीया’ निर्मुलन परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैष्णवी पंकज गावंडे व वैदवी पंकज गावंडे यांचा सकार करण्यात आला.  या मुली आपले वडील पंकज गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘थॅलेसेमिया’ निर्मुलनाचे काम करतात.  पंकज गावंडे यांनी उत्कर्ष ब्लड बँकच्यावतीने आतापर्यंत अनेक रक्तदान शिबीर घेतले . या जुळया मुली सोमठाणा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहेत.  एवढया कमी वयात या भयंकर आजाराबाबत जनजागृती करणाºया या जुळया बहीणींचा राज्यस्तरीय परिषदेमध्ये सत्कार होणे हे मानोरा तालुक्यातसाठी गौरवाची बाब आहे. याबद्दल त्यांचा शाळेतही शिक्षक सचिन खुपसे , मुख्याध्यापक आनंद कांबळे यांनी सत्कार केला . या जुळया बहीणी ‘थॅलेसेमीया’ आजाराबाबत सातत्याने तालुकाभर प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा