शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळशेंडा, कवरदरी जि.प. शाळेच्या शिक्षकांना तेराचा पाढाही आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:53 IST

काही शाळेच्या शिक्षकांनाच पाढे, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग येत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयशवंत हिवराळेराजूरा (वाशिम) : एकिकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशाचे एकेक टप्पे गाठत आहेत, तर दुसरीकडे काही शाळेच्या शिक्षकांनाच पाढे, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग येत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे. मालेगावचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी बुधवारी पिंपळशेंडा, कवरदरी या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली असता, काही शिक्षकांना तेराचा पाढा तसेच ब्यूटीफुलचे स्पेलिंग आले नाही.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा फारसा सरस नसतो, अशी ओरड नेहमीच होत असते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषद शाळांमध्येही बºयाच अंशी भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत तर शिक्षकदेखील बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे देत आहेत. परंतू, काही शाळांमधील शिक्षक मात्र शिक्षणासंदर्भात अजूनही गंभीर नसल्याचे वास्तव बुधवारी गटशिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीदरम्यान समोर आले. कवरदरी, पिंपळशेंडा जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षकांना तेराचा पाढा म्हणायला सांगितले असता, शिक्षकांना हा पाढा आला नाही तसेच काही शिक्षकांना ब्यूटीफुलचे स्पेलिंगही आले नाही. यांसदर्भात गटशिक्षणाधिकाºयांना सूचना दिल्या असून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी कांबळे यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा