शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा -  खासदार भावना गवळी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 14:06 IST

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात.

शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. यातून माणसे दुरावतात ते कधी न जुळण्यासाठी. त्याकरिता जीवनात माणसाने नेहमी गुड बोला, गोड बोला व माणसे जुळवा. तुमच्या बोलण्यावरुन तुमच्यातील स्वभाव, गुण, दोष दिसून येतात. गोड बोलता आले नाही तर चालेल पण गुड बोला, यामुळे समाजात तुमचे एक वजन, मानसन्मान होवून तुमच्याशी सर्व जण जुळून राहतील. मी लोकप्रतिनिधी असल्याने दररोज शेकडो जणांसोबत वावरते, अनेकजण समस्या घेवून येतात. तेव्हा त्यांना दोन शब्द प्रेमाचे, जिव्हाळयाचे बोलल्या गेले तर त्यांना त्यांचे काम झाले, नाही झाले याचे दु:ख नसते,  तर ताईंनी माझी आस्थेने चौकशी केली याचा आनंद अधिक असतो. ही ताकद गुड व गोड बोलण्यात आहे. गुड व गोड बोलतांना कोणी आपल्यामुळे दुखावणार नाही याची खात्री असते त्यामुळे सर्वांनी खरंच गुड बोला, गोड बोला, सारं गोडचं होईल.  शब्द हा बाण आहे. याचा आपण कसा वापर करतो यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसून येते. शब्दांचा वापर बोलतांना गुड व गोड केला की माणसे जुळतात. त्यासाठी प्रत्येकाने गुड बोला व गोड बोला याचा सकारात्मक परिणाम आपणास आपल्या जीवनात जाणवणार यात दुमत नाही. मी ‘लोकमत’चे विशेष आभार मानते, की त्यांनी वाचकांना ‘गूड बोला, गोड बोला’ असा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंटBhavna Gavliभावना गवळी