शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:03 IST

Risod News : रिसाेड शहरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क लस घ्या, दाढी कटींग माेफत हा उपक्रम राबविला.

- नंदकिशाेर नारे

वाशिम : काेराेना संसर्ग राेखायचा असेल तर त्यावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण. याकरिता रिसाेड शहरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क लस घ्या, दाढी कटींग माेफत हा उपक्रम राबविला. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र काैतूक हाेत असून त्याचे नाव आहे रामकृष्ण काेकाटे.

रिसाेड शहरात समता फांउडेशनच्यावतिने शहरातील नागरिकांचे माेफत लसिकरण केल्या जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसिकरण करावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे रामकृष्ण काेकाटे यांचे म्हणणे आहे.  याकरिता त्यांना मानवता प्रतिष्ठानचे माेलाचे सहकार्य लाभले.

लसीकरण करून घेण्यासाठी या सलून चालकाने घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र काैतूक हाेत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सलून, पार्लर व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे. लस घेणं गेरजेचं असतानाही काही लोक लस घेत नाहीत. त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी  मोफत दाढी आणि मोफत कटिंगची योजना रामकृष्ण यांनी राबविली असून रिसोड शहरातील कोरोना लस  डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी ती आहे.याकरिता त्यांना मानवता प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि अंभोरे , उपाध्यक्ष काशीनाथ कोकाटे आदिंचे सहकार्य लाभत आहे. रिसाेड शहरात समता फांऊडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या माेफत काेराेना लसिकरणाला प्रतिसाद मिळावा, नागरिकांचे जास्तीत जास्त लसिकरण हाेऊन काेराेना हद्दपार व्हावा याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.... रामकृष्ण काेकाटेरिसाेड

टॅग्स :RisodरिसोडCorona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम