शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक व शेतक-यांनी काढली बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 21:29 IST

कारंजा तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, फसवणूक करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी २४ नोव्हेंबर रोजी बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकारंजात उत्स्फूर्त प्रतिसादबियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, शेतक-यांची फसवणूक    करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी येथे २४ नोव्हेंबर रोजी चक्क बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. शिवसेना जिल्हाप्रमुख, राजेश पाटील व माजी जि.प. सदस्य शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व केले.शेतकरी निवासापासून निघालेल्या या प्रतिकात्मक प्रेतयात्रेची सांगता झाशी राणी चौकात करण्यात आली. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे मत यावेळी राजेश पाटील यांनी व्यक्त केले. या आंदोलनात उपतालुका प्रमुख बबन हळदे, जगदीश पाटील थेर, पंचायत समिती सदस्य रवी भुते, सर्कल प्रमुख संदीप राठोड, विनोद गाडगे, गणेश मांजरे, संतोष बोन्ते, शाम भगत, जितेंद्र बोबडे, राजू वानखडे, प्रशांत भदाडे, माणिकराव पावडे, बंडु लहानकर, अंबादास भांडे, संजय जिरापुरे, सुभाष उपाध्ये, गजानन टाके, अनंता लोडोने, विभाग प्रमुख घनश्याम जयराज, पवन गुल्हाने यांच्यासह अनेक गावातील सरपंच व शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन