शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथे सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 11:29 IST

Mangrulpir News सफाई कामगारांनी एल्गार पुकारला असून, ७ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे .

ठळक मुद्देनोव्हेंबर २०२०पर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक नगर परिषदेकडे प्रलंबित आहे.आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक अदा करण्यात आलेले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : येथील नगरपालिका सफाई कामगारांचे देयक गेली चार महिन्यांपासून थकित ठेवल्यामुळे नगरपालिका प्रशासनाविरुद्ध पालिका सफाई कामगारांनी एल्गार पुकारला असून, ७ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे .साफसफाई कामाकरिता लागणारे मनुष्यबळ पुरविणे तसेच शहरात निघालेला कचरा वाहून नेण्याचे काम संस्थेमार्फत सुरू आहे. संस्थेने केलेल्या करारनामानुसार काम करण्याची मुदत संपली असून,  मुख्याधिकारी यांनी आदेशित करून माहे एप्रिल २०२० पासून पुढील व्यवस्था होईपर्यंत मन्युष्यबळ पुरविणे व शहरात निघालेला कचरा वाहून नेण्याचे काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. आदेश देतेवेळी देयकासंदर्भात आदेशामध्ये नगर परिषदला प्राप्त झालेल्या प्रोत्साहनपत्र बक्षीस निधीमधून तसेच न. प. फंडामधून बिल देण्याबाबत करण्याचे नमुद केलेले असून, त्यानुसार संस्थेला माहे जुलै २०२०पर्यंत देयक अदा करण्यात आलेले आहे. परंतु माहे ऑगस्ट २०२० पासून ते माहे नोव्हेंबर २०२०पर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक नगर परिषदेकडे प्रलंबित आहे. संस्थेनेच्या अध्यक्षाने वारंवार भेटी देऊन देयकाबाबत विनती केली असून सुद्धादेखील आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक अदा करण्यात आलेले नाहीत. संस्थेकडे पुढील व्यवस्था करण्याकरिता पैसे उपलब्ध नसल्यामुळे व उधारी चालू असलेले डिझेल पंपमालकाने बंद केल्यामुळे, मजुराचा पगार न दिल्यामुळे मजूर कामावर जाण्याच्या मन:स्थितीत नाही. संस्थेचे प्रलंबित चार देयके ताबडतोब अदा करण्यात यावे याकरिता संस्थेतर्फे ७ डिसेंबरपासून कामबंद सुरू आहे. या कामबंद आंदोलनामधे गाडगेबाबा संस्था पर्यवेक्षक सचिन श्रुंगारे, अनुरूप श्रुंगारे, अक्षय खरारे, अमन चरावंडे, राजू मोरे, सुशील इंगळे, भास्कर शृंगारे आदी सहभागी आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर