शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:15 IST

Washim News स्वामित्व योजनेंंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

वाशिम: गावठाणातील जागाधारकाच्या जमिनीचे मोजमाप करून त्याचा मालकी हक्क अधिकृतपणे देण्यासाठी जिल्ह्यात स्वामित्व योजना राबविली जात आहे. या योजनेंंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या मिळकतधारकांची मोठी गैरसोय होते. तसेच गावठाणाचे नकाशे, अभिलेख नसल्याने विविध विकास योजना राबविताना ग्रामपंचायतींनासुद्धा अडचणी येतात. कर आकारणी, बांधकाम परवानगी यासारख्या बाबींसाठी सुलभता आणण्यासाठी गावठाणाचे नकाशे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणाचे नकाशे तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होईल, तसेच त्याचे नेमके क्षेत्रही माहिती होणार असल्याने मिळकतधारक व ग्रामपंचायत यांना अधिकृत दस्तावेज उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग