शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे मालमत्तांचे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:32 IST

वाशिम : जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडील मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित सर्वेक्षण केले जात आहे.

ठळक मुद्दे राज्यभरातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रातील प्रत्येकाच्या मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला आहे. वाशिम जिल्ह्याचे काम एस-२ इन्फोटेक लिमिटेड  या कंपनीच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आले असून सदर प्रतिनिधी नागरिकांच्या घरी जावून मालमत्तांचे छायाचित्र घेवून मालमत्तांचे मोजमाप करित आहेत. विजेचे बिल, कर आकारणी क्रमांकाची माहिती घेवून ती तत्काळ ‘आॅनलाईन अपलोड’ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडील मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित सर्वेक्षण केले जात आहे. एस-२ इन्फो लि. या कंपनीचे प्रतिनिधी या कामासाठी घरांवर धडक देत मालमत्तांची संपूर्ण माहिती जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे.शहरांधील नागरिकांना चांगल्या तथा दर्जेदार सुविधा पुरविता याव्या, यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-आयटी कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रातील प्रत्येकाच्या मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम एस-२ इन्फोटेक लिमिटेड  या कंपनीच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आले असून सदर प्रतिनिधी नागरिकांच्या घरी जावून मालमत्तांचे छायाचित्र घेवून मालमत्तांचे मोजमाप करित आहेत. विजेचे बिल, कर आकारणी क्रमांकाची माहिती घेवून ती तत्काळ ‘आॅनलाईन अपलोड’ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात वास्तव्य करणाºया नागरिकांकडे नेमकी किती मालमत्ता आहे, त्याचे बांधकाम किती झाले, याची अद्ययावत माहिती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका