शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरकंडी प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:18 IST

वाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून,  वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून फाळेगाव गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून,  वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. सुरकंडी परिसरातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून सुरकंडी शिवारात गत काही वर्षांपासून लघु सिंचन प्रकल्पाचे काम सुरू होते. यावर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, गत आठ दिवसांत जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येते.प्रकल्प तुडूंब भरल्याने यावर्षी रब्बी हंगामात सिंचनाचे स्वप्न साकारण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून फाळेगाव गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक तुर्तास बंद झाली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमDamधरण