शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये उपप्रादेशिक परिवहन, शहर वाहतूकची वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:52 IST

वाशिम : उपप्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक विभागाच्या वतीने संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उपप्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक विभागाच्या वतीने संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवार, २२ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य चौकांमध्ये नियमाला बगल देवून वाहने चालविणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहने चालविण्याचा कायदा करून बरीच वर्षे उलटली. मात्र, आजही या कायद्याला कुणीच फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना जवळ बाळगणे, दुचाकी वाहनावर जास्तीत जास्त दोघांनीच बसून वाहन चालविणे यासह अन्य स्वरूपातील वाहतूकीचे नियम पाळण्याकडेही नागरिकांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याने दैनंदिन घडणाºया अपघातांच्या घटनांमध्ये गंभीर जखमी होणे अथवा वेळप्रसंगी जीव गमवावा लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ही बाब लक्षात घेवून यापुढे हेल्मेटसक्तीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभाग सक्रीय झाला असून संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आल्याचे शनिवारी दिसून आले. यादरम्यान दोन्ही विभागांच्या कर्मचाºयांनी ठिकठिकाणी वाहने अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासोबतच हेल्मेटसक्ती, वाहन परवाना जवळ बाळगणे, ट्रीपल सीट वाहतूक टाळणे आदींबाबत जनजागृती केली.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस